“Discover. Unwind. Experience Nivant.”
“निवांत – where your break becomes a beautiful story.”
“Discover. Unwind. Experience Nivant.”
“Discover. Unwind. Experience Nivant.”
“Discover. Unwind. Experience Nivant.”

Welcome to Nivanttravels,
As name suggests, we are here to provide Relaxation , peace and we'll deserved break from all your stress in life. Travelling is kind of yoga for your soul. Let's travel with nivant and be nivant.

खूप छान झाली आमची ट्रिप , निवांत ट्रॅव्हल्स चे मनःपूर्वक धन्यवाद 🥰🙏🏻🙏🏻
Tour - Hyderabad,Ramoji & Srisailam
ट्रिप आमची खरच खूप छान झाली
धन्यवाद निवांत ट्रॅव्हल्स...नावाप्रमाणे आम्ही खरच निवांत होतो .
overall nice experience.
TOUR - Hyderabad ,Ramoji & Srisailam
प्रति
निवांत ट्रॅव्हल्स,
सप्रेम नमस्कार. 🙏🏻(Tour - Mathura-vrindavan)
26आक्टो.ते 1नोव्हें 2025 या कालावधीत आमची मथुरा, वृंदावन, बरसाना, गोकुळ ही अत्यंत सुंदर यात्रा संपन्न झाली.निवांत ट्रॅव्हल्स कडून आयोजित आम्हा सहा जणीं साठी ही यात्रा अत्यंत मनोहारी, अविस्मरणीय अनुभव ठरली. तिकिट बुकिंग,तिथे रेल्वेस्टेशन ते गन्तव्य स्थानी पोहचण्या साठी रीक्षा निवांत ट्रॅव्हल्स नेच आयोजित केलेली होती. पुढील चार दिवस तीन रात्री चार तेथील अत्यंत पुरातन काळापासून ची मंदिरे,जसे गोवर्धन पर्वत, बरसाना,गोकुळ,मथुरा येथे जाण्या येण्या साठी वाहन व्यवस्था सुध्दा निवांत ट्रॅव्हल्स ने च केली. राहण्या साठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेल्या माॅं गोदाम्बा रेस्टॉरंट (आचार्य अनिरुध्दाचार्य हे अत्यंत वाजवी दरात होते. शिवाय चहा,नाष्टा व जेवण, मोफत होते.
2422कि मी.एवढ्या लांबच्या प्रवासा साठी केवळ आम्ही सहा जणी च गेलो .पण कुठेच असुरक्षितता,असुविधा जाणवली नाही...अतिशय सहज सुलभ आणि आनंददायी असा प्रवास झाला. निवांत ट्रॅव्हल्स ने दिलेले यात्रेतील हे निवांत आणि सुखद क्षण अत्तराची कुपी होऊन दरवळत राहतिल.
आपले मनापासून धन्यवाद *निवांत ट्रॅव्हल्स*
-सौ स्वाती रत्नपारखी जालना.
Team Nivant Provided smoothest experience and great travel memories.
Very good 👍🏻 😊
Tour - Ujjain, Omkareshwar & Indore
We use cookies to analyze website traffic and optimize your website experience. By accepting our use of cookies, your data will be aggregated with all other user data.